ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाच नंबर वन

नागपूर : ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी भारतीय जनता पार्टी – शिवसेना युतीला स्पष्ट कौल दिला असून ५८१ पैकी २९९ ग्रामपंचायतीमध्ये युतीचे सरपंच निवडून आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी … Continue reading ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाच नंबर वन